क्राईम

ब्रेकिंग! पर्यटनासाठी गेलेल्या डॉक्टरचा बुडून मृत्यू, वाचवण्यासाठी गेलेला तरुणही बुडाला

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. भीमाशंकरजवळील भिवेगाव देवकुंड धबधब्यात बुडून एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. सुबोध करंडे असे मृत डॉक्टराचे नाव आहे. या घटनेनंतर स्थनिकांच्या मदतीने देवकुंडात रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सुबोध हा पाण्यात बुडत असताना त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या स्थानिक तरुणाचा देखील बुडून मृत्यू झाला आहे. दिलीप वनघरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Related Articles

Back to top button