देश - विदेश
खुशखबर ! भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी

सध्या सोलापूरसह अन्य भागात बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र या बेरोजगारांना एक खुशखबर आहे.
भारतीय स्टेट बँकेत सध्या मेगा भरती होत आहे. डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery या पदासाठी 187 जागा, डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations या पदासाठी 412 जागा, डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations या पदासाठी 80 जागा, डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect या पदासाठी 27 जागा, डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security या पदासाठी 07 जागा तर, असिस्टंट मॅनेजर (System) या पदासाठी 798 जागा आहेत. अशा एकूण सहा पदांवर 1,511 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार चार ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ इडब्ल्यूएस/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 750 रूपये शुल्क आकारले जात आहे. तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही आहे. याबाबत अधिक माहितीसाठी स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वर क्लिक करू शकता.