आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी

Admin
1 Min Read
  • आधार कार्ड हे आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्ड तुमच्या नागरिकत्वाचा पुरावादेखील आहे. यासोबतच खाते उघडण्यापासून ते जमीन आणि घर खरेदीपर्यंत सर्व गोष्टींसाठी त्याचा वापर आवश्यक आहे. 
  • मात्र तुमच्या आधार कार्डचे तपशील अपडेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करुन दिले जात होते, मात्र, आता पुढील काही दिवस तुम्ही आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करु शकता.
  • UIDAI ने दहा वर्षांपूर्वी केलेले आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि त्याची अंतिम मुदत देखील पुन्हा वाढवण्यात आली आहे. आता 14 डिसेंबरपर्यंत तुम्ही हे काम मोफत करु शकता. 
  • ही डेडलाइन आज संपत होती. मात्र, अणखी तीन महिन्यांसाठी अथाॅरिटीने आधार कार्ड अपडेटचा निर्णय घेतला आहे. याआधी देखील फ्री मध्ये हे काम करण्याची लास्ट डेट अनेकदा वाढवण्यात आली होती.
Share This Article