- खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, पाकिस्तानाला हे सोयीस्करपणे विसरता येते की, भारतात २३ कोटींहून अधिक मुसलमान राहतात.
- पाकिस्तान धर्माच्या नावावर भारताची फाळणी करू इच्छितो. त्यांना भारतीय मुसलमान, हिंदू आणि इतर समुदायांमध्ये तणाव निर्माण करायचा आहे. जेव्हा ते ‘द्विराष्ट्र सिद्धांता’बद्दल बोलतात, तेव्हा ते अफगाणिस्तानच्या सीमा चौक्यांवर बॉम्ब का टाकत आहेत, ते इराणी सीमा चौक्यांवर बॉम्ब का टाकत आहेत? पाकिस्तानचे डीप स्टेट त्यांच्या सर्व अवैध कारवाया लपवण्यासाठी इस्लामचा बुरखा म्हणून वापर करत आले आहे, असे ते म्हणाले.
पाकिस्तान भिकारी देश
