पॅनकार्ड आधार लिंकसाठी आता सरकारकडून शेवटची डेड लाईन

Admin
1 Min Read
केंद्र सरकारकडून पॅन कार्ड आणि आधार लिंकसाठी अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता याबाबत नवीन अपडेट समोर येत आहे.
सरकारने आता शेवटची आणि अंतिम मुदतवाढ दिली आहे. जे पॅन कार्ड येत्या मार्च महिन्यापर्यंत आधार कार्डशी लिंक करणार नाहीत ते पॅन कार्ड रद्द करण्याचा इशाराच केंद्र सरकारने दिला आहे. 

यामुळे संबंधित आणि हे प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे. एकदा पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यावर आयटी कायद्यांतर्गत होणाऱ्या परिणामांना संबंधित व्यक्ती जबाबदार असेल, असा इशाराही देण्यात आला आहे. 
Share This Article