बेळगावात दादागिरी करणाऱ्या कन्नड रक्षण वेदिकेला काँग्रेसची फूस

Admin
0 Min Read

महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद पुन्हा उफाळून आला असून कर्नाटकातील आक्रमक संघटना कन्नड रक्षण वेदिका ही हिंसक कारवाया करत आहे. या संघटनेला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुंबईत केला. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दूरध्वनी करून बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

Share This Article